१०० वर्षे जगण्याचे जापानी सिक्रेट
शंभर वर्षे जगण्याचं जपानी सिक्रेट शंभर वर्षे जगण्याचं जपानी सिक्रेट मित्रांनो 'आरोग्यम धनसंपदा ' मध्ये आपले स्वागत आहे. ईकिगाई आपल्याला आवडेल तेच करतात जापानी लोकांच वैशिष्ठ्य आहे.की त्याना ज्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यातच करीअर करतात.आणि उत्साही शरीर उत्साही मन. तणावाचा फायदा घेण्याची कला.त्यांच्यामध्ये आढळते. सावकाश खा 80% खा 32 वेळा चावून खा सावकाश खाणं. आणि आपल्याला जेवढी भूक आहे त्याच्या 80 टक्केच खाणं हे त्यांच्या आहाराचे वैशिष्ट्य ते केव्हाही आपली भूक आहे त्याच्या 80 टक्केच खातात त्यामुळे खाल्लेले व्यवस्थित पचन होतं आपल्याकडे ही म्हण. आहे की प्रत्येक घास 32 वेळा चावून खा जीवनात उद्दिष्ट शोधा जपानी लोक आपल्या जीवनाचं एक उद्दिष्ट शोधतात. आणि त्या उद्दिष्टानुसार मार्गक्रमण करत राहतात. स्ट्रेस रहित जीवन जगण्यासाठी हे महत्त्वाचे आहे जीवनात उद्दिष्ट असेल तर आपण यशस्वी होऊ शकतो. स्वतःला प्रश्न विचारा आयुष्यामध्ये स्वतःला प्रश्न विचारलं जरूर आहे त्यामुळे आयुष्याच्या वनावर योग्य रस्ता सापडतो भरपूर चाला...