Posts
Showing posts from May, 2023
incompatible food /विरुद्ध आहार म्हणजे काय?
- Get link
- X
- Other Apps
incompatible food /विरुद्ध आहार म्हणजे काय? "दोन अन्नपदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे शरीराला अपाय होईल अशा आहाराला विरुद्ध आहार असे म्हणतात".आहारामध्ये गुणधर्माने एकमेकांना विरुद्ध असणारे पदार्थ यांना देखील विरुद्ध आहार असे म्हणता येईल.पचनाच्या आधी त्यांचे होणारे एकत्रीकरण विषासारखे होते आणि अशा संयोगातून निर्माण झालेला विरुद्ध आहार घेतला तर तो प्रथम पचनशक्ती कमी करतो आणि त्याचे रूपांतर विषारी पदार्थात होते आणि ते रक्तात मिसळून सर्व शरीरात प्रवास करू लागते त्यामुळे शरीराला अपाय होतो म्हणून अशा विरुद्ध आहाराचे सेवन टाळावे आता हे विरुद्ध आहार कोणते आहेत ते पाहू. १ मासे व दूध एकत्र 2 मांस व दूध एकत्र 3 सर्व प्रकारच्या भाज्या व दूध एकत्र 4 मद्यपान नंतर दूध श्रीखंड व पनीर इत्यादी पदार्थ खाणे 5 हुलगे कुलित व दूध एकत्र खाणे गुळ व मुळे याबरोबर दूध 5 फळे व दूध यात केळीचे शिकरण 6 चिंच व दूध 7 जेवणात चिंच घातलेली आमटी व खीर 8 एक जेवण पचण्यापूर्वी पुन्हा जेवण करणे 9 जेवणानंतर आईस्क्रीम कोल्ड्रिंक लगेच पिणे 10 मुळे घातलेले उडदाचे वर...
डोळ्याखाली_काळे_डाग BLACK_CIRCLES_EYES
- Get link
- X
- Other Apps
डोळ्यांखाली_काळे_डाग व डोळयांचे रोग - उपाय मानसिक ताण तणाव,प्रदूषित हवा , मोबाईलवापराचा आतिरेक यामुळे डोळ्या संदर्भात आजारात वाढ होताना दिसत आहे. आपण जर काळजी घेतली तर आपण डोळ्यांचे आरोग्य सुधारू शकतो. उपाय १ डोळ्याखालील काळ्या भागावर मोहरीच्या तेलाने मालिश केल्याने तसेच सुकलेले आवळे व खडीसाखर यांचे चूर्ण सम प्रमाणात १ ते ५ ग्रॅम सकाळ-संध्याकाळ पाण्याबरोबर घेतल्याने डोळ्याखालील काळे डाग नाहीसे होतात. डोळ्यांचे इतर आजार व उपाय रातांधळेपणा (रात्री न दिसणे) (Night Blindness) : पहिला उपाय : बेलपत्राचा २० ते ५० मि.ली. रस प्यायल्याने व ३ ते ५ थेंब डोळ्यात घातल्याने रातांधळेपणात आराम मिळतो. दुसरा उपाय : कृष्णतुळशीच्या पानांचा २-२ थेंब रस १४ दिवस डोळ्यात घातल्याने रातांधळेपणात लाभ होतो. या प्रयोगाने डोळ्यांचा पिवळेपणाही दूर होतो. तिसरा उपाय : १ ते २ ग्रॅम खडीसाखर व जीरे २ ते ५ ग्रॅम गाईच्या तुपाबरोबर सेवन केल्याने तसेच लेंडी पिंपळी ताकात उगाळून त्याचे अंजन केल्याने रातांधळेपणात फायदा होतो. चौथ...