कसे बनेल सुदृढ़ बालक .
मित्रांनो आरोग्यम धनसंपदा मध्ये आपले स्वागत आहे.
आपले बालक गुट गुटित आणि सुदृढ़ असावे असे सर्वानाच वाटते.खालील टिप्स च्या साह्याने आपले बालक सुदृढ़ होण्यास नक्कीच मदत होइल.
रोगप्रतिकार शक्ती वाढवा!
संसर्गजन्य रोग व इतर रोगांचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तसेच, रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी, पौष्टिक व सकस आहार गरजेचा आहे.
वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश करा
भाज्या आणि फळांचं सेवन मुबलक प्रमाणात करा
साखर व मीठ यांचा वापर मर्यादित ठेवा
तेल व स्निग्ध पदार्थांचं सेवन मोजकंच असू द्या
शरीरात भरपूर प्रमाणात पाणी जाऊ दया.
बालकाला मन मोकळेपणे खेलू दया.
टीप. या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य सूचनावर आधारित आहे.आरोग्यम धनसंपदा याची पुष्टी करत नाही.याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ञाशी सम्पर्क करावा .

Comments
Post a Comment