निरोगी आरोग्याची त्रिसूत्री निरोगी रहाण्याची त्रिसूत्री मित्रांनो 'आरोग्यम धनसंपदा ' मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहतोय की दवाखान्यांची संख्या वाढत चालली आहे.पेशंटच्या संख्येत वाढ होत आहे आणि सर्वसामान्यापासून स्वस्थ कसं राहावं हे लपवलं जातय . आणि जास्तीत जास्त लोक आजच्या या परिस्थितीत स्वस्थ कस राहावे यासाठी धडपडत आहेत.यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्याच्यात सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण पाहिलं तर आपण काय खातो तर चपाती ,भाकरी ,भाजी ,भात ,डाळ आता आपण पालेभाज्या किती खातो आणि पालेभाज्या किती प्रमाणात खातो? तर खूपच कमी प्रमाणात आपण खातो.परिणामी आपण सर्दी खोकला या आजारांना बळी पडतो व आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते परिणामी त्यातूनच मोठे आजार जन्म घेऊ लागतात. जेव्हा आपण भाज्या शिजवतो तेव्हा शिजवल्यानंतर त्याच्यातील जे पोषक तत्त्व आहेत ते नष्ट होतात त्याच्यामध्ये फक्त राहतं काय तर फायबर्स बाकीचे जे पोषक तत्त्व आहेत ती सर्व नष्ट होतात .आणि त्यामुळे मग आपण आजारी पडतो आता माणूस केव्हापासून आजारी पडायल...
Comments
Post a Comment