incompatible food /विरुद्ध आहार म्हणजे काय?

incompatible food /विरुद्ध आहार म्हणजे काय? 
"दोन अन्नपदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे शरीराला अपाय होईल अशा आहाराला विरुद्ध आहार असे म्हणतात".आहारामध्ये गुणधर्माने एकमेकांना विरुद्ध असणारे पदार्थ यांना देखील विरुद्ध आहार असे म्हणता येईल.पचनाच्या आधी त्यांचे होणारे एकत्रीकरण विषासारखे होते आणि अशा संयोगातून निर्माण झालेला विरुद्ध आहार घेतला तर तो प्रथम पचनशक्ती कमी करतो आणि त्याचे रूपांतर विषारी पदार्थात होते आणि ते रक्तात मिसळून सर्व शरीरात प्रवास करू लागते त्यामुळे शरीराला अपाय होतो म्हणून अशा विरुद्ध आहाराचे सेवन टाळावे आता हे विरुद्ध आहार कोणते आहेत ते पाहू.
१ मासे व दूध एकत्र 
2 मांस व दूध एकत्र 
3 सर्व प्रकारच्या भाज्या व दूध एकत्र 
4 मद्यपान नंतर दूध श्रीखंड व पनीर इत्यादी पदार्थ खाणे 
5 हुलगे कुलित व दूध एकत्र खाणे
गुळ व मुळे याबरोबर दूध 
5  फळे व दूध यात केळीचे शिकरण
 6 चिंच व दूध 
7 जेवणात चिंच घातलेली आमटी व खीर
8 एक जेवण पचण्यापूर्वी पुन्हा जेवण करणे 9 जेवणानंतर आईस्क्रीम कोल्ड्रिंक लगेच पिणे
10  मुळे घातलेले उडदाचे वरण 
11 फणसाचे गरे खाऊन वर विडा खाणे 
12 तांदळाची व मुगाची खिचडी व दूध 
13 नासलेल्या दुधाचे पदार्थ पनीर खाल्ले असता कावीळ ॲनिमिया 
14 रात्रीचे दूध दिवसा पिऊ नये दिवसाचे दूध दिवसा रात्रीचे रात्रीच प्यावे
15  गरम दूध गरम पाणी व मध

Comments

Popular posts from this blog

डोळ्याखाली_काळे_डाग BLACK_CIRCLES_EYES

निरोगी आरोग्याची त्रिसूत्री